ABP News

Star Sports Pro Kabaddi MNS: स्टार स्पोर्टस प्रो कबड्डीचे मराठीत समालोचन करण्याची मनसेची मागणी

Continues below advertisement

स्टार स्पोर्ट्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. सगळ्या खेळांचं समालोचन मराठीत झालंच पाहिजे, राज ठाकरेंनी ठणकावलं. मागणी मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram