Tree cutting in Worli | आदित्य ठाकरेंच्या वरळीत झाडांची कत्तल? मनसेची बीएमसी आयुक्तांकडे तक्रार

Continues below advertisement
मुंबईत झाडांची लागवड आणि झाडांचं संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघ वरळीतच झाडं तोडली गेल्याचा आरोप मनसेनं केलं आहे. जाहिरातीच्या होर्डिंगला अडथळा निर्माण होतो म्हणून अवैधरित्या झाडं कापल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram