Raj Thackeray on liquor | दारुची दुकानं, हॉटेल्स किचन सेवा सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र | ABP Majha
राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बंद करण्यात आलेली दारुची दुकानं सुरु करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील वाईन शॉप्स सुरु करायला काय हरकत आहे? असा सवाल केला आहे.
Tags :
Maharashtra Revenue Corona Alert Raj Thackeray Letter To CM MNS Chief Raj Thackeray Virus मराठी बातम्या Corona Prevention Uddhav Thackeray Corona In Maharashtra