Mumbai Juhu: मनसेची सागरी किनारा स्वच्छता मोहीम ABP Majha

Continues below advertisement

मनसेकडून आज राज्यातील किनारपट्टीवरील ४०हून अधिक समुद्र किनारे स्वच्छता करण्यात येणार आहे. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत माहिम रेतीबंदर, दादर व प्रभादेवी येथे मनसेकडून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram