महावितरण विभागातील वसुली अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास मनसे ऊर्जामंत्र्यांच्या घरी मोर्चा नेणार

Continues below advertisement

राज्यात सचिन वाझे यांच वसुली प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषद घेऊन गृह खात्या पाठोपाठ ऊर्जा खात्यात देखील सचिन वाझे सारखा प्रकार असल्याचं म्हंटलय. इतकंच नाही तर त्याला अभय खुद्द ऊर्जामंत्र्यांकडूनच दिलं जात असल्याचा आरोप आहे. नेमका काय आहे प्रकार?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram