MNS | ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची गोळी झोडून हत्या, क्लस्टरला विरोध केल्याने हत्या झाल्याचा आरोप

मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना दुपारी ठाण्यात घडली. मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे शव विच्छेदनासाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola