MNS March | मनसे महामोर्चा : दादरच्या राम मंदिरात मनसैनिकांची महाआरती | ABP Majha

मनसेच्या महामोर्चाची वेळ आता अगदीच जवळ आली आहे. थोड्याच वेळात मुंबईतील हिंदू जिमखान्याहून मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार आहेत. तरी, अमित ठाकरेही मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मोर्चात सहभागी होणार आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूरमधून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावरही कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. त्यात पुणे, नाशिकहून येणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावर मनसेचे झेंडे पाहून टोल आकारण्यात आलेलं नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola