MNS MahaMorcha | महामोर्चात मनसैनिकांच्या हातावर विशेष टॅटू | ABP Majha
Continues below advertisement
हिंदू जिमखाना इथं औरंगाबादहून आलेल्या मनसैनिकांच्या हातावर टॅटू काढत आहेत. कॅलिग्राफी आर्टिस्ट असलेले सूर्यवंशी यांनी राज्यभरात निघालेल्या शांततापूर्ण मराठा मोर्चांदरम्यानही आपली कला सादर केली होती. 'राजसाहेब' यांच नाव आपल्या हातावर गोंदवून आणि आझाद मैदानात आज राज ठाकरे जे विचार मांडतील, जो संदेश देतील तो आदेश मानून आपापल्या जिल्ह्यात परतण्याचा मनोदय मनसे कार्यकर्त्यांनी हिंदू जिमखाना इथं व्यक्त केला.
Continues below advertisement
Tags :
Tattooed MNS Tattooed Mns Activist Prayers Shiv Sainik MNS MahaMorcha Azad Maidan MNS Rally MNS Morcha मराठी बातम्या Pandharpur MNS March Shiv Sena