ABP News

MNS 14th Foundation Day | सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा होणार

Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा आज (9 मार्च) चौदावा वर्धापन दिन आहे. आगामी काळातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत यंदा पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसांवर राज ठाकरे काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram