MNS 14th Anniversary | मनसेचा आज चौदावा वर्धापन दिन, कार्यकर्त्यांना काय वाटतं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा आज (9 मार्च) चौदावा वर्धापन दिन आहे. आगामी काळातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेत यंदा पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसांवर राज ठाकरे काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.