MMRDA Patchwork on Potholes : पाऊस ओसरताच 2 हजार 378 खड्डे बुजवल्याचा MMRDA चा दावा
MMRDA Patchwork on Potholes : पाऊस ओसरताच 2 हजार 378 खड्डे बुजवल्याचा MMRDA चा दावा
पाऊस ओसरल्यावर एमएमआरडीएकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात, आतापर्यंत मुंबई महानगर प्रदेशातील २ हजार ३७८ खड्डे बुजवल्याचा दावा, खड्डे भरण्याच्या कामासाठी एमएमआरडीकडून विशेष पथकाची स्थापना.