Geeta Jain : अधिकृत घरावर अभियंत्याने कारवाई केली : गीता जैन
abp majha web team
Updated at:
20 Jun 2023 09:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार गीता जैन यांची अभियंत्याला मारहाण. अनधिकृत बांधाकामांवर तोडक कारवाई केल्याप्रकरणी गीता जैन यांनी अभियंत्याच्या लगावली कानशिलात