Mission Begin Again | राज्यात मिशन बिगिन अगेन सुरु, मुंबई आणि ठाण्यातील स्थिती काय?
कोरोनामुळे ठप्प झालेलं राज्यातील जनजीवनपासून हळूहळू पूर्वपदावर येणार आहे. मिशन बिगिन अगेनचा पहिला आणि दुसरा टप्पा राज्यात आजपासून एकत्रित सुरु होत आहे. त्यामुळे राज्यात आज एकट्या व्यक्तीला खुल्या बागेत जाऊन व्यायाम करता येणार आहे. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, मेकॅनिक अशा एकट्या व्यक्तीकडून केली जाणारी कामंही आजपासून सुरु होणार आहेत.