Mira Road च्या पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये भटक्या श्वानाचा मुलावर जीवघेणा हल्ला : ABP Majha
Continues below advertisement
मिरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये भटक्या श्वानाचा मुलावर जीवघेणा हल्ला. ७ वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला. मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत.
Continues below advertisement