Jain Toilets Mira Road : मिरा-भाईंदरमध्ये आता जैन शौचालय? महापालिकेचं जैन समुदायासाठी टेंडर

Continues below advertisement

मिरा भाईंदर महापालिका जैन समाजासाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय बांधणार आहे, या शौचालयासाठी मिरा भाईंदर महापालिकेनं टेंडर काढलंय. तर या निर्णयावर मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram