Mira Road Crime: लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरचा घेतला जीव; मीरा रोड मधील प्रकरण नेमकं काय ?
abp majha web team
Updated at:
08 Jun 2023 08:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMira Road Crime: लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरचा घेतला जीव; मीरा रोड मधील प्रकरण नेमकं काय ? मीरा भाईंदरमध्ये तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या, मृतदेहाचे तुकडे उकळून मिक्सरमध्ये करायचा बारीक, आारोपीला पोलिसांकडून अटक, हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त.