MLA Geeta Jain joins Shiv Sena | अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश
भाजप समर्थक आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी होतोय पक्षप्रवेश, गीता जैन या मीरा भाईंदर येथील अपक्ष आमदार, यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता,