Mira Bhayandar: आयुक्त दिलीप ढोले यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह, IAS अधिकारी नसतानाही आयुक्तपद कसं?

मीरा-भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले यांच्या नियुक्तीवरुन राज्य सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे... आयएएस अधिकारी नसतानाही पालिका आयुक्तपदी निवड कशी?, अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलीय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ही याचिका देखील करण्यात आलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola