Mira Bhayandar Civic Elections | भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Feb 2020 10:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मीरा-भाईंदर महापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवार ज्योत्स्ना हसनाळे विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या अनंत शिर्के यांच्या बाजूने 36 मतं पडली, तर ज्योत्स्ना हसनाळे यांना 55 मतं पडली.