Ministry of Mumbai : मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हायकोर्टानं जोरदार दणका : ABP Majha
Continues below advertisement
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांसह पाच जणांना महिनाभराच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाने माफी मागितल्यानंतर कोर्टानं शिक्षेला आठवडाभराची स्थगिती दिली आहे. मात्र शिक्षा रद्द करण्यास कोर्टानं नकार देत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश दिले
Continues below advertisement