Anil Parab on ED enquiry : ईडीने जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तर ईडीला दिली : अनिल परब
Continues below advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर झाले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख विरुद्ध दाखल गुन्हाच्या तपासामध्ये अनिल परब यांचे नाव आलं आणि आता याच प्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली जात होती. आज चौकशीपूर्ण होऊन अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
Continues below advertisement