Anil Parab at ED Office:गेल्या सात तासांपासून परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु
Continues below advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात हजर झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख विरुद्ध दाखल गुन्हाच्या तपासामध्ये अनिल परब यांचे नाव आलं आणि आता याच प्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली जात आहे.
Continues below advertisement