MIM Mumbai Morcha : रामगिरी महाराज, नितेश राणेंविरोधात MIM चा 23 तारखेला मुंबईत मोर्चा
Continues below advertisement
MIM Mumbai Morcha : रामगिरी महाराज, नितेश राणेंविरोधात MIM चा 23 तारखेला मुंबईत मोर्चा
रामगिरी महाराज आणि नितेश राणेंविरोधात एमआयएम २३ तारखेला मुंबईत मोर्चा काढणार आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. मोर्चाआधी जलील संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅली काढणार आहेत, त्यानंतर २३ तारखेला मुंबईत मोर्चा निघणार आहे.
Continues below advertisement