Waris Pathan Death threat : एमआयएम नेते वारिस पठाण यांना जीवे मारण्याची धमकी
abp majha web team
Updated at:
09 Jan 2023 06:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमआयएम नेते वारिस पठाण यांना जीवे मारण्याची धमकी, वारिस पठाण यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्तांकडे तक्रार, परदेशातल्या नंबरवरुन धमकी आल्याची वारिस पठाण यांची माहिती