Datta Iswalkar Passed Away : गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं निधन, उद्या अंत्यसंस्कार

'गिरणी कामगार नेते दत्ता ईस्वलकर यांचं 72 व्या वर्षी दीर्घ  आजाराने निधन. मुंबईत जे जे हाँस्पिटलमध्ये झालं आज संध्याकाळी निधन. उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.'

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola