MCA निवडणुकांचा आखाडा रंगला; Milind Narvekar - Jitendra Awhad रिंगणात ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Oct 2022 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांच्याविरोधात आशिष शेलार लढत होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय. आता आशिष शेलार अर्ज दाखल करत असल्यानं शरद पवार गटाविरुद्ध ते मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय..... एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या सदस्यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केलेत. एमसीएच्या कार्यालयात आज नेत्यांची वर्दळ सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखिल एमसीएच्या कार्यालयात पोहोचलेत.....