Balasaheb Thackeray | शिवसेना नेत्यांची स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली | ABP Majha

Continues below advertisement

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 7 वा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभरात अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील. दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर गर्दी करतात. तसेच शिवसेना नेत्यांनीही शिवतिर्थावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram