Milind Deora on Uddhav Thackeray : ठाकरे गटाने दावा केल्यास... मिलिंद देवरांचा ठाकरे गटाला इशारा
Milind Deora on Uddhav Thackeray : ठाकरे गटाने दावा केल्यास... मिलिंद देवरांचा ठाकरे गटाला इशारा
महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कोणीही सार्वजनिक विधानं किंवा दावे करू नका, काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा ठाकरे गटातील नेत्यांना इशारा.