
Sunil Gavaskar: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याकडून म्हाडाचा भूखंड परत ABP Majha
Continues below advertisement
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ३३ वर्षांनंतर म्हाडाचा भूखंड परत केलाय. या भूखंडावर अकादमी उभारली नसल्याने गावस्करांनी हा निर्णय घेतला. म्हाडानं क्रिकेटर सुनील गावस्करांना वांद्रे येथं २१ हजार ३४८ चौरस फुटांचा भूखंड भाडेतत्तवावर दिला आहे. इनडोअर क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी ३३ वर्षांपूर्वी ही जमीन गावस्करांना देण्यात आली होती. मात्र, अनेक वर्ष उलटूनही सुनील गावस्करांनी प्रशिक्षण संस्था सुरु न केल्यामुळं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला होता.
Continues below advertisement