Mhada Lottery | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाची लॉटरी | ABP Majha
Continues below advertisement
पुढच्या आठवड्यात म्हाडाच्या कोकण मंडळासाठी लॉटरी निघणार आहे. त्यात ९ हजार १४० घरांसाठी ही जाहिरात निघणार असून त्यात अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणी घरी असतील.
Continues below advertisement