Mhada Lottery : मुंबईत म्हाडाच्या लॉटरीला सुरुवात, पहिल्याच दिवशी 4083 घरांसाठी 655 अर्ज दाखल

Continues below advertisement

मुंबईत म्हाडाच्या लॉटरीला सुरुवात होताच उदंड प्रतिसाद; 4083 घरांच्या सोडतीसाठी पहिल्याच दिवशी 655 जणांनी अर्ज भरले. घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा या प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी काल केला.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram