Mhada House : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अनामत रक्कम वाढवणार? ABP Majha
Continues below advertisement
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठीच्या अनामत रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. त्यादृष्टीनं म्हाडा प्राधिकरण आणि मुंबई गृहनिर्माण मंडळाकडून चाचपणी सुरु आहे. ही रक्कम नेमकी किती असावी याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान घराच्या एकूण रकमेच्या ५ ते १० टक्के इतकी अनामत रक्कम वाढवण्याचा म्हाडाचा विचार असल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement