Metro MIDC: मेट्रो 7, 9, 4 आणि 4A या मार्गाच्या कारशेडबाबत रखडलेल्या निर्णयांना MIDCची मंजुरी

Continues below advertisement

चौकाचौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे मेटाकुटीला आलेल्या मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे.  आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबईत मेट्रोच्या कामांना वेग आला. मेट्रो-३ वगळता इतर मार्ग आगामी विधानसभा  निवडणुकीआधी सुरू  करण्याचं सरकारचं टार्गेट आहे. मेट्रो-७, मेट्रो-९, मेट्रो-४ आणि मेट्रो-४ए या मार्गांच्या कारशेडबाबत रखडलेल्या निर्णयांना एमएमआरडीएनं मंजुरी दिलेय. त्यामुळे २०२४ च्या अखेरपर्यंत हे मेट्रो मार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र मेट्रो ३ च्या कारशेडचं घोंगडं अजूनही भिजतच आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram