coronavirus | मुंबईतील लोकल, मेट्रो, बस सेवा आठवडाभर बंद होणार ?

मुंबईत लोकल ट्रेन, मेट्रो, बस सारखी सार्वजनिक वाहतूक एक आठवड्यासाठी बंद होण्याची शक्यता आहे.  एका आठवड्यासाठी सार्वजनिक वाहतूक बंद करण्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola