Metro Inauguration : मेट्रोच्या दोन मार्गिकांचं उद्या लोकार्पण, मुंबईच्या रस्त्यांवर श्रेयवादाची लढाई
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण होत असताना आता या कामाच्या श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. मुंबईच्या वांद्रे परिसरात भाजपच्यावतीनं या मेट्रो प्रकल्पासाठी लाखो कोटींचा निधी केंद्र सरकारनंच दिलाय याची आठवण करून देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.