Mumbai Metro Time Change | मुंबई मेट्रोने सेवेची वेळ वाढवली, पहिली मेट्रो सकाळी 7:50 वाजता सुटणार

मुंबई मेट्रोची सेवा सर्वांसाठी खुली असून, प्रवाशांचा आकडा ५० हजारांच्या घरात गेला आहे. परिणामी सोमवारपासून मुंबई मेट्रो वन प्रवाशांच्या सोयीसाठी ऑपरेटिंग वेळ वाढवली आहे. त्यानुसार आता वर्सोवाहून पहिली रेल्वे सकाळी ७.५० वाजता सुटेल. तर घाटकोपर येथून सकाळी ८.१५ वाजता सुटेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola