Eknath Shinde On Mumbai Metro-3 : मेट्रो-३चा पर्यावरण संतुलनासाठी मोठा फायदा- मुख्यमंत्री
Continues below advertisement
मेट्रो-३ चाचणीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिंदेंनी स्तुतीसुमनं उधळली. तसंच मेट्रो-३चा पर्यावरण संतुलनासाठी मोठा फायदा होईल असंही शिंदेंनी म्हटलंय.
Continues below advertisement