Narendra Modi Doura Metro : सुरक्षतेची खबरदारी लक्षात घेता मेट्रो-१ची सेवा बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या दिवशी म्हणजे १९ जानेवारीला मेट्रो वनची सेवा दोन तासांसाठी बंद राहणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी ५.४५ ते ७.३० वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे.