Western Railway | आज रात्री दहापासून पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Feb 2020 12:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज रात्री सव्वा दहा वाजल्यापासून उद्या सकाळी सव्वा सहा वाजपर्यंत पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे..या कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावर एकही लोकल धावणार नाही.