Mumbai Omicron Alert: नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महत्वाची पावलं उचलण्यासंदर्भात मुंबई महापालिका प्रशासनाची बैठक ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा म्युटेशन झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमायक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे. या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञांनी त्याचं वर्णय "भयावह" विषाणू असं केलं आहे. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram