Meera Borwankar on Ajit Pawar : मीरा बोरवणकरांनी अजितदादांवर नेमके कोणते आरोप केलेत ?

माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकांत अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले आहे. येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह  केल्याचा उल्लेख त्यांनी पुस्तकात केलाय..त्यामुळे येत्या काळात अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांचं थेट नाव न घेता जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केलाय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola