Measles Death in Mumbai : गोवरवर उपचार सुरु असलेल्या 2 वर्षीय मुलाचा मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत गोवरचा विळखा वाढत चाललाय... अशातच कस्तुरबा रुग्णालयात गोवरवर उपचार घेत असलेल्या १ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.. मृत्यू झालेल्या मुलाला फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता.. त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी मुलाला व्हेन्टिलेटर लावण्यात आला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.. दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात ६ जणांवर आयसीयूत उपचार सुरु आहे..
Continues below advertisement