Measles Special Report : मुंबईकरांनो सावधान! लहान मुलांमध्ये गोवरचा उद्रेक ७४० गोवरचे संशयित रुग्ण
Continues below advertisement
मुंबईकरांना सावधान करणारी बातमी. कारण मुंबईत एकूण ७४० गोवरचे संशयित रुग्ण आहेत. यातील ५०रुग्ण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पाहूयात याचसंदर्भातला रिपोर्ट…
Continues below advertisement