MCA Election Pratap Sarnaik Reaction : Sharad Pawar यांचा आशिर्वाद, आम्ही नक्की विजयी होणार
Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील मतदानासाठी अखेरचा अर्धा तास उरलाय. त्यामुळे एमसीएच्या आजच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. शरद पवारांचा आशिर्वाद असल्यामुळे आम्ही नक्की विजयी होणार
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement