MCA Election : संदीप पाटील यांच्या उमेदवारी विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
Continues below advertisement
संदीप पाटील यांच्या उमेदवारी विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.. पाटील यांचे व्याही आणि माजी कसोटीपटू सलील अंकोला हे सिनियर निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नाईक यांनी हितसंबंधांच्या मुद्द्यावर ही तक्रार दाखल केलीए
Continues below advertisement