BJP नेते आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात दाखल झाल्या आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी महापौर पोलीस स्थानकात वरळीतील सिलेंडर स्फोटानंतर महापौरांवर आरोप करतेवेळी आशिष शेलारांनी टीका करताना काही आक्षेपार्ह शब्द वापरले होते.