Mahim Koliwada Holi : माहिम कोळीवाड्यात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार - महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई : राज्यात आज नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला आहे. राज्यात आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
Tags :
Holi BMC Mayor Kishori Pednekar Mahim Mahim Koliwada Holi 2021 Holi Wishes Happy Holi 2021 Holi 2021 Photos Happy Holi 2021 Images Happy Holi Wishes Holi 2021 Celebrations Happy Holi Today Mahim Holi Holi Rules Break