निव्वळ मराठी माध्यमात शिक्षण झालंय म्हणून नोकरी नाकारली असेल तर त्यात मी लक्ष घालेन, असं आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.