MVA Mahamorcha : 17 डिसेंबरला भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानांविरोधात मविआचा महामोर्चा
Continues below advertisement
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि महापुरुषांबाबत भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानांविरोधात मविआचा महामोर्चा.. १७ डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या महामोर्चाला विरोधी पक्षांसह, महाराष्ट्र प्रेमी संघटनांनी उपस्थित राहावं..उद्धव ठाकरेंचं आवाहन
Continues below advertisement
Tags :
Maha Vikas Aghadi Project Ajit Pawar Mumbai December 17 On The Occasion Of Maha Morcha Second Meeting Maharashtra-Karnataka Borderism