Matunga to Mulund Mega Block : रविवारी माटुंगा ते मुलुंड मार्गावर मेगा ब्लॉक ABP Majha

Continues below advertisement

Matunga to Mulund Mega Block : रविवारी माटुंगा ते मुलुंड मार्गावर मेगा ब्लॉक ABP Majha

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक.  माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक. तर पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram